दिंडोरी तालुक्यातील नाशिक पेठ रस्त्यावर चाचडगाव शिवारात पिकअप वाहनाने रस्त्याने पायी शिर्डी जाणाऱ्या साईभक्तांना धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे, ...
गोखले एज्युकेशन सोसायटीचा हा संपूर्ण परिसर गोसावी सरांनी संमेलनासाठी उपलब्ध करून दिल्याने साहित्य संमेलनाचे निम्मे काम फत्ते झाले आहे. आता संमेलन आयोजनाचे अर्धेच काम बाकी असून आपण सर्व नाशिककर मिळून साहित्यिक आणि रसिकांचे यथोचित आदरातिथ्य करून संमेलन ...
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण नवीन वर्षात कमी होताना दिसत असतानाच मृत्युचे प्रमाणदेखील हळूहळू कमी होऊ लागले आहे. रविवारी (दि. १०) जिल्ह्यात २१३ रुग्ण कोरोनामुक्त तर १८५ रुग्ण नव्याने बाधित झाल्याचे आढळले आहे. ...
भंडारा येथील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षातील अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली असता आऊटडेटेड आढळून आलेली फायर एक्स्टिंग्विशर सिलिंडर बदलून तिथे नवीन ठेवण्यात आली. मनपाच्या अग्निशमन दलाकडून प्रलंबित अ ...