ओझरटाऊनशिप : ओझर पोलीस ठाणे हद्दीत बेवारस स्थितीत आढळून आलेल्या तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस ठाणे आवारात बकाल अवस्थेत पडून होती. ओझर पोलिसांनी त्यातील ५५ वाहनांच्या मालकांचा शोध लावला असून त्यापैकी ९ वाहन मालकांनी ओळख ...
मालेगाव : तालुक्यातील पांढरूण शिवारात गेल्या शुक्रवारी विद्युत मोटारीवर झालेल्या खर्चाच्या कारणावरून वाद झाल्याने हाणामारी झाली असून याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
सिन्नर : बेकायदेशीर कर्जाचे बळी ठरलेले कर्जदार शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत बँका, सावकार, फायनान्स यांची दादागिरी व जप्ती थांबविण्याची मागणी केली, अन्यथा आम्हाला जीवन संपविण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे के ...
घोटी : बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथे बिबट्याचे एक बछडे आईपासून दुरावून एका घराच्या पडवीत आश्रयाला आले. वनविभागाने दखल घेऊन या बछड्याला सुरक्षित ठेऊन त्याच्या आईची भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याच् ...
दिंडोरी : तालुक्यात गेल्या २४ तासांत दोन वेळा अवकाळी पाऊस पडल्यांमुळे द्राक्ष उत्पादकाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. साखर उतरलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ...
सिन्नर: तालुक्यात मोठे उद्योगधंदे येत नाही. रतन इंडिया कंपनी अनेक दिवसांपासून बंद आहे, त्यातील थर्मल पॉवर प्रकल्पाचे पाच युनिट तत्काळ सुरू करावे. आयटीआय, इंजिनिअर बेरोजगार युवकांना कंपनीत नोकरी मिळावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष क ...
सुदर्शन सारडा ओझर : निफाड तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा फड चांगलाच रंगला आहे. तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १,१३१ उमेदवार रिंगणात आहेत. ...
मालेगाव : नाशिक-मालेगाव रस्त्यावर मुंगसे शिवारात गावानजीक भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी ट्रक क्रमांक एमएच ०४ जीआर २२३२ वरील चालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा ...