लॉकडाऊन काळातले भरमसाठ वाढीव वीजबिले माफ करावे या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारापुढे मनसेच्या कार्यकर्त्यांनी विजेची बिले फाडून त्याची होळी केली. ...
रानवड परिसरातील हॉटेल दैवत समोर अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून वारसाचा पिंपळगाव पोलीस शोध घेत आहे. ...
नाशिक- संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान विस्वस्त मंडळाची मुदत गेल्या सहा महिन्यांपासून संपली असून आजपावेतो कोणतीही अधिसूचना नवीन संचालक निवडीसाठी करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निवृत्तीनाथ संस्थानवर नवीन संचालक मंडळ नियुक्त करण्यात यावे ही एकम ...
घटनेची माहिती मिळताच सहा वाजेच्या सुमारास सिडको अग्नीशमन दलाच्या उपकेंद्रावरील जवान बंबासह दाखल झाले; मात्र अपघाताची तीव्रता आणि वाहनांचा चेंदामेंदा बघून त्यांनी तत्काळ शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाशी संपर्क साधत 'हॅजमेट' वाहनाची मदत मागितली. ...
सलग पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दमछाक झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...