यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. ...
नाशिक महापालिकेत लागलेली आग असो, की त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिरसगाव आरोग्य केंद्रात घडलेला प्रकार, यातून यंत्रणांची बेफिकिरी उघड झाली आहे. यास पर्यवेक्षकीय व्यवस्था जबाबदार ठरावी. ...
नाशिक : अवघे तेरा वर्षे तीन महिन्यांचे वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह कोरोना कालावधीत बेकायदेशीररीत्या गुपचूप उरकणाऱ्या चार संशयितांविरोधात वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा गावाच्या हद्दीत छापा मारून विविध प्रकारचा मद्यसाठा व सदर मद्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने असा सुमारे १ कोटी ५८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप् ...
केंद्र सरकार कृषिविषयक कायदे दोन वर्षांसाठी स्थगित करायला तयार आहे. परंतु दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता राजकीय झाल्याची टीका करतानाच माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याचा अभ्यास कर ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २२) एकूण १५६ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १७४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, काल नाशिक मनपा क्षेत्रातच एक मृत्यू झाला असून त्यामुळे बळींची संख्या २,०३७ वर पोहोचली आहे. ...