लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कळवण तालुक्यात जाणवले भूकंपाचे धक्के - Marathi News | Earthquake tremors felt in Kalvan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यात जाणवले भूकंपाचे धक्के

भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात शनिवारी (दि.२८) पहाटे ४ व रविवारी (दि.२९) रात्री ३ वाजेला लहान व मोठे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहे. ...

मांडवडला विहिरीत आढळला नाग - Marathi News | Mandwad found a snake in the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांडवडला विहिरीत आढळला नाग

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे एका विहिरीत तबल साडेसहा फुटाचा नाग (कोब्रा) सापडला. ...

नक्षली हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद ! - Marathi News | Nashik's son Nitin Bhalerao martyred in Naxal attack! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नक्षली हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद !

छत्तीसगडमधील रायपूरमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सीआरपीएफचे सहायक कमांडंट नाशिकचे सुपुत्र नितीन पुरुषोत्तम भालेराव यांना वीरमरण आले. नक्षलविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी जमिनीवर पेरलेल्य ...

शहीद नितीन यांच्या मृत्युने गहिवरला सोशलमिडिया; अंगणात युवतींनी काढल्या रांगोळ्या - Marathi News | Martyr Nitin's death sparks social media; Rangoli in the courtyard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहीद नितीन यांच्या मृत्युने गहिवरला सोशलमिडिया; अंगणात युवतींनी काढल्या रांगोळ्या

नाशिकचे भुमीपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आले आणि दहा कोब्रा कमांडो जखमी झाले. त्यापैकी तीघे गंभीररित्या जखमी आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले.  ...

शहीद नितीन भालेराव यांचे पार्थिव नाशकात दाखल - Marathi News | Martyr Nitin Bhalerao's body was found in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहीद नितीन भालेराव यांचे पार्थिव नाशकात दाखल

नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. ...

पांडवलेणी डोंगरावर आगीचा भडका; वाऱ्याचा वेग असल्याने पसरली आग - Marathi News | Fire erupts on Pandavaleni hill; The fire spread due to the speed of the wind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांडवलेणी डोंगरावर आगीचा भडका; वाऱ्याचा वेग असल्याने पसरली आग

आग नैसर्गिक नसून कृत्रिमप्रकारची होती. कोणीतरी अज्ञात इसमांनी जंगलात अवैधरित्या प्रवेश करुन वनकायद्याचा भंग करुन राखीव वनात धुम्रपानाच्या हेतूने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे. ...

जिल्ह्यातील २८७ रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | Corona free 287 patients in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील २८७ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. २६) नवीन ३५० रुग्णांची भर पडली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३, तर जिल्हाबाह्य १ याप्रमाणे एकूण ४ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या १,७८२वर पोहोचली आहे. ...

हुंडाबळी प्रकरणातील आरोपी पतीस दहा वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | The accused in the dowry case was sentenced to 35 years rigorous imprisonment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हुंडाबळी प्रकरणातील आरोपी पतीस दहा वर्षांचा सश्रम कारावास

नाशिक : टाकळी परिसरातील समतानगर येथे हुंड्यासाठी पत्नीला मारहाण करून तिला भितीवर ढकलून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...