वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिकाडी या अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर मुंबईच्या एम्पथी फाउंडेशनने बांधलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. ...
सटाणा : तालुका विधी सेवा समिती व वकील संघ सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस व मराठी भाषा पंधरवडानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात संत साहित्याचे अभ्यासक तसेच मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे या ...
देवळा : दिवसेंदिवस रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून वाहनचालकांनी परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा आशावाद मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक सचिन ब ...
सटाणा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.३) येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक नूतनीकरण व सुशोभीकरणाचा शुभारंभ होणार असून या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी बागल ...
कसबे सुकेणे : माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावाचे कारभारी थेट गुढघाभर पाण्यात उतरले आणि इतर कर्मचारी व नागरिकांच्या बरोबरीने काम करत तब्बल दहा टन कचरा संकलित केला. ...
पिंपळसोंड या आदिवसासी पाड्याचा विकास वन पर्यटनद्वारे साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अत्यंत दुर्गम आदिवासी भाग असलेल्या या परिरसरातील वन आणि वन्यजीव संवर्धनाकरिता स्थानिक लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे ...
बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने सुभाष जगताप यांच्या शेतात पिंजरा लावला होता. रात्री उशिरा सावजाच्या शोधात असलेला बिबट्या या पिंजऱ्यात अडकला. ...