जानोरी : नाशिकच्या स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा ध्यास घेतला असून, पर्यटकांकडून संस्थेच्या स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. ...
ओझर टाउनशिप : संशोधन विभाग पुणे राज्य शैक्षणिक संशोधन आयोजित नवोपक्रम स्पर्धा २०२१ मधील राज्यस्तरीय स्पर्धेतील गट एक ते पाचसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मूल्यांकन जिल्हा व विभागस्तरावर पूर्ण करण्यात आले असून, पहिल्या फेरीतील प्रत्येक गटातील उत्कृष्ट दह ...
greta thunberg : दिल्ली पोलिसांनी भावना भडकावल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या तसेच सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास सोशल मीडियावरुन पाठिंबा देणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गला नाशिक शहरात होऊ घातलेल्या १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन ...
नाशिक : फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष तसेच साप्ताहिक रसरंगचे संपादक विजय जानोरकर (७७) यांचे रविवारी राजीवनगरमधील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
पौष वद्य एकादशीला संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा होत असते. यंदा कोविडचे संकट असल्याने यात्रेकरूंविनाच ही यात्रा सुरू झाली असून सोमवारी महापूजेनंतर यात्रेचा समारोप होणार आहे. ...
जिल्ह्यात रविवारी (दि. ७) १६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १७७ रुग्ण बाधित झाले आहेत. मनपा क्षेत्रात दोन तर ग्रामीणला एक मृत्यू झाल्याने, बळींची संख्या २,०५९ वर पोहोचली आहे. ...
नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात यंदाच्या वर्षापासून प्रथमच होणाऱ्या बालमेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला बालसाहित्यिक, बालकवींसह प्रभावळकरांच्या उपस्थित ...