जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि ऑक्सिजन बेड मिळणे दुरपास्त झाले असून रेमडेसिविरसाठी खासगी रुग्णालयांनादेखील प्रतीक्षा करावी लागत आहे. ...
शहरासह सर्वत्रच रेमडेसिविरची टंचाई जाणवत असली, तरी राज्यभरातच अशी अवस्था आहे. त्यामुळे रेमडेसिविर मिळविण्यासाठी सर्वच रुग्णांच्या नातेवाइकांची परजिल्ह्यात धावपळ सुरू आहे. नाशिकमध्येही टंचाई असताना, उत्तर महाराष्ट्रातूनच नव्हे, तर मुंबई, पालघर आणि नजी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरातील विविध ठिकाणी असलेले उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. मात्र यासंदर्भात मार्गदर्शक ...
Nashik-Pune railway line : केंद्र सरकार व राज्य शासनाची महारेल कंपनी यांची या मार्गाच्या उभारणीत संयुक्त भागिदारी असेल. २३१ किलोमीटरच्या या मार्गाच्या उभारणीसाठी १६ हजार ३९ कोटी रुपये इतका खर्च येणार असून, त्यातील ६० टक्के रक्कम ही कर्जरुपाने उभारली ...
नाशिक : शहरात कोरोनोची दुसरी लाट आल्यासारखी स्थिती असताना प्रत्यक्षात गेल्या वर्षी जी महापालिकेची यंत्रणा सक्रिय होती ती आता दिसत नाही. वैद्यकीय साहित्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंतच्या मर्यादा ठीक, परंतु अनेक बाबतीत यंत्रणेचे नियंत्रण ढिले झाल्याचे दिसत ...
नाशिक- कोरोना काळामुळे राज्य शासनाला सहकार्य करण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. मात्र, राज्य सरकार व्यापाारी वर्गाचा विचार करीत नाही. साडे पाच हजार कोटींच्या पॅकेजमध्येे व्यापारी वर्गाला साधी सवलत देखील दिलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन सारखे निर्ब ...