शफीक शेख मालेगाव : तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या लहान मुलांच्या शाळा अद्याप बंदच असल्याने त्यांची ने-आण करणाऱ्या सुमारे तीनशे स्कूल बसचालकांची उपासमार होत असून, त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतर कोणताही व्यवसाय नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा, असा प् ...
पोलिसांनी या कारवायांमध्ये एकुण ३ कोटी ४८ लाख १४ हजार ४९० रुपयांचा गुटखा तसेच दुचाकी, चारचाकींसारखे नऊ वाहने जप्त केली आहेत. या पाचही जिल्ह्यांत चोरी-छुप्या पध्दतीने ग्रामीण भागात होणारी गुटख्याची विक्री पुर्णपणे थांबवून गुटखा मुक्त उत्तर महाराष्ट्र ...
जोरण : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पट्ट्यातील साल्हेर या पर्यटनस्थळासह अन्य गावांमध्ये मोबाईलची रेंज नसल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. साल्हेर हे गाव खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दत्तक घेतलेले आहे. यासंबंधीचे व ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे वगळता परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कालावधी कमी केल्याने इच्छुक उमेदवार ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात प्रामुख्यांने नगदी पिक म्हणून घेतल्या जाणाऱ्या द्राक्षांना धुक्यामुळे तडे जाण्याची भीती व्यक्त होत असून रब्बी पिकांनाही ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस व दवबिंदूंमुळे मावा व करपा आदी रोगांनी विळखा घातल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झा ...
सटाणा : सध्याच्या काळात पैसा हेच मानवाचे सर्वस्व होऊन बसले आहे. पन्नास हजार रुपये सापडल्यानंतर कोणालाही त्याचा मोह होईल, मात्र येथील सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी व ग्राहकाने बँकेच्या पायरीवर पडलेली एका ज्येष्ठ नागरिकाच्या पेन् ...
जळगाव नेऊर : परिसरात सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने पाऊस दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने ग्रासले आहे. महागडी किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करुनही उपयोग होत नसला तरी पीक वाचविण्यासाठी शे ...