नाशिक : प्रेयसीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुला-मुलीला धुण्याच्या धोपटण्याने बेदम मारहाण करून त्यातील मुलाला जिवे ठार मारण्याच्या आरोपात प्रियकराला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ओ. एस. वाघवसे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याचा महापालिकेलाही त्याचा विळखा बसू लागला आहे. काेरोना विषय हाताळणारे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे आणि कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल् ...
नाशिक- देशातील पहिला किफायतशीर टायरबेस्ड प्रकल्प म्हणजेच नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पासाठीं केंद्र शासनाने अर्थसंकल्पात दोन हजार काेटी रूपयांंची मान्यता दिल्यानंतर आता केंद्रशासनाच्या अर्थ खात्याअंर्तगत असलेल्या पब्लीक इन्व्हेन्समेंट बोर्डाने (पीआयब ...
नाशिक- महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील विकास कामे करण्यासाठी प्रत्येकी सव्वा कोटी या प्रमाणे १६६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर कोरोनाचे संकट बघता वैद्यकीय विभागासाठी देखील २५ कोटी रूपये अतिरीक ...
नाशिक- महापालिकेचे गेल्या वर्षाचे अंदाजपत्रक काेरोनामुळे नगरसेवकांच्या फार कामाला आले नाही. त्यामुळे आता यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीतील अखेरच्या वर्षी तरी कामे हेाण्याची अपेक्षा असताना पुन्हा एकदा कोरेानाचे संकट वाढल्याने नगरसेवकांची चिंता वाढली आ ...
नाशिक- काेरोनाचे संकट तसे आकस्मिकच आले. परंतु या काळात अधिकारी आणि अधिकार यांचे महत्त्व खऱ्या अर्थाने अधोरेखित झाले. नाशिकच्या विभागीय आयुक्तांपासून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांपासून पोलीस आयुक्त ते जिल्हा शल्य चिकित्सक अशी साऱ्यांचीच भूमिका ग ...