नाशिक- सध्या औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील सत्तारूढ आघाडीतच काँग्रेस आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगल असला तरी सरकार अडचणीत येईल इतकाही वाद ताणू नका असा ज्येष्ठत्वाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व ना ...
जिल्ह्यात रविवारी (दि. १७) १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १२८ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान मालेगाव मनपा क्षेत्रात एक मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या २०२९ वर पोहोचली आहे. ...
जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर सोमवारी (दि.१८) त्यांच्या नशिबाचा फैसला होणार आहे. ...
नगरसेवकांनी कायद्यातील त्रुटी अभ्यासपूर्वक दूर करत आपले कौशल्य पणाला लावावे. प्रभागाचे कामकाज करताना नगरसेवकांना असलेले अधिकार समजण्यासाठी सक्षम भूमिका मांडण्याची गरज आहे. कौशल्यपूर्वक अभ्यासातून आपल्या प्रभागाचा विकास प्रामाणिकपणे साधल्यास विकास ...
नाशिक : जिल्ह्यात शनिवारी कोविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर दिलेल्या ७४५ लसींपैकी एकाही रुग्णास दुसऱ्या दिवशीदेखील कोणतेही गंभीर दुष्परिणाम ... ...
शिवभक्तीची ही ज्योत ज्वलंत ठेवण्यासाठी प्रत्येक शिवभक्तांच्या मनात असलेलं छत्रपतींचे ३२ मण सोन्याचं सिंहासन येत्या दोन वर्षांत रायगडावर पुन्हा प्रस्थापित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. ...
राज्यात गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक यावर प्रतिबंध असतानासुद्धा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने राजस्थानमधून दोन कंटेनर भरून मोठ्या प्रमाणात गुटखा नाशिकमध्ये आणला जात होता; मात्र पोलिसांनी गुटखा पुरवठादार-खरेदीदारांचा हा कट हाणून पाडला. ...
थंडीच्या कडाक्याचे प्रतिनिधित्व करणारा महिना म्हणून जानेवारीची ओळख राहिली आहे. सध्या मागील चार दिवसांपासून पुन्हा किमान तापमानात अंशत; घसरण होताना दिसत आहे. दहा दिवसांपूर्वी अचानकपणे किमान तापमानाचा पारा थेट १८.४ अंशांपर्यंत वर सरकला होता. मात्र, आता ...