वडनेरभैरव : जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या वडनेरभैरवच्या सरपंचपदी सुनील दत्तात्रेय पाचोरकर यांची तर उपसरपंचपदी योगेश अशोकराव साळुंखे हे अटीतटीच्या लढतीत निवडून आले. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल जाधव यांची तर उपसरपंचपदी वृषाली पवार यांची बिनविरोध निवड झाली असून स्थापनेनंतर मुखेड ग्रामपंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ...
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या कडक उन्हाळा जाणवू लागल्याने अन्न-पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. ...
नाशिक- नासाने मंगळावर पाठवलेल्या रोव्हर यानाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. या मोहिमेत दगड आणि अन्य खनीजे आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संशोधनाला माठी चालना मिळणार आहे, त्यामुळे या मोहिमेकडून मोठी अपेक्षा असल्याचे मत नॅशनल स्पेस सोसायटीचे (युएसएची नाशि ...
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तसे भाजपचे वावडे कधीच नव्हते. राज्यातील पहिली सत्ता नाशिकमध्ये आणण्यासाठी भाजपचे बोट धरूनच मनसेने प्रवास केला आहे. राज्यातील प्राप्त परिस्थितीनुसार आता आगामी महापालिका निवडणुकामंध्ये मनसे- भाजप एकत्र दिसल्यास नवल न ...
ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहनावरील नियंत्रण गमावून समोरुन टेम्पोला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पो रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत जाऊन उलटला. ट्रकचालक अपघातानंतर ट्रक सोडून फरार झाला ...