मागील चार दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत असून रविवारी (दि.२) काही भागात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. कोरोनामुळे बाजार बंद असला तरी वाळवणाच्या कामात व्यस्त असलेल्या गृहिणींची मात्र धावपळ उडाली. वातावरणात झालेला बदल आणि पावसाची हजेरी यामुळे सा ...
देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयाला भेट देऊन, तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेत, महापालिकेला काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना केल्या ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी (दि.३०) एकूण ३७४९ रुग्णांची वाढ झाली. सुमारे दीडपट अधिक म्हणजे ५२०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ४० नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४९७वर पोहोचली आहे. ...
येवला तालुक्यातील विसापूर फाटा येथे वीज पडून दोन प्रवासी जागीच ठार झाले असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तर गुजरखेडे येथे वीज अंगावर पडून बैल मृत्युमुखी पडला आहे. ...
नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमाल विकत घेत त्याची व्यवहारानुसार ठरलेली लाखो रुपयांची रक्कम न देता फरार झालेल्या व्यापाऱ्यांना ‘खाकी’ने प्रथमच जोरदार हादरा दिला. नाशिक परिक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या पदरात सु ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेल्या एचएएल कारखान्याचे कामकाज गुरुवार (दि.२९) पासून तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. ...
रेमडेसिविरप्रमाणेच टोसिलीझुमॅब हे इंजेक्शनदेखील कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यासाठीचा पर्याय म्हणून वापरात येत होते; मात्र आता त्या इंजेक्शनच्या टोसिलीझुमॅबच्या वाटपावरदेखील निर्बंध घालण्यात आले असून, रेमडेसिविरप्रमाणेच नाशिकच्या तीन विभागात समन्याय ...