लासलगाव : जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी ॲप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशा आशयाचे निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्य ...
मालेगाव : शहरातील यंत्रमाग व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. सुताचे वाढलेले दर व घटत्या कापड मागणीमुळे यंत्रमाग व्यावसायिकांनी येत्या मंगळवारपासून (दि. २२) कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...
या गोंडस कुत्र्याचं नाव आहे मॉझ्जी .... लॅब्रेडॉर - रॉटव्हीलर या प्रजातीमधला हा कुत्रा .... हा सध्या चर्चेत आहे ते त्याच्या मालकाच्या निस्सीम प्रेमुमुळेच .... नाशिकच्या शौनक चांदवडकर यांचा हा कुत्रा ... त्यांनी याला थेट अमेरिकेतून मागवलंय ... त्यासाठ ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८) कोरोनाचे एकूण ४ बळी गेले असून, पोर्टलवर तब्बल २९० बळी अपडेट करण्यात आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण १९८ रुग्ण बाधित आढळले असून २४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असून, त्यातून संसर्गाचे प्रमाणही कमी झाल्याने जिल्ह्यात रूग्ण व संसर्गात येणाऱ्यांमध्ये लागण होण्याच्या प्रकारात दहा दिवसात कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ५.०४ असलेला पॉझिटिव्हिटीचा रेट आता १.६७ ...