मुंबईतील पावसामुळे मनमाड रेल्वेस्थानकात दोन, लासलगाव येथे १, तर नाशिकरोड रेल्वेस्थानकात १, देवळीत एक अशा गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. पुढील सूचना मिळेपर्यंत या गाड्या स्थानकातच थांबविण्यात आल्या होत्या. पंचवटी, राज्यराणी एक्सप्रेस रद्द झाली ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना पक्षाअंतर्गत कुरबुरी व गटबाजीसंदर्भात त्यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या होत्या. त्यामुळे पक्षाचे नेते अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी पक्षाचे शहरातील मध्यवर्ती का ...
Anand Mahindra, Nitin Gadkari on Pune-Nashik Bypass: आनंद महिंद्रांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली आहे. गडकरी यांनी एक ट्विट केले होते. त्यांचे ट्विट रिट्विट केले आहे. ...
राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजप आणि मनसे युतीसंदर्भात आपल्याला अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळे. आता यावर खुद्द भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भाष्य केले आहे. (BJP-MNS alliance) ...
आडगावकर कुटुंबातील कन्येचा विवाह मुस्लीम धर्मातील युवकाशी लावून देण्याचा निर्णय हा दोन्ही कुटुंबीयांनी घेतलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाला हिंदू, मुस्लीम किंवा लव्ह जिहाद असा रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे आवाहन राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ब ...
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. १६) एकूण १५२ रुग्ण बाधित आढळले असून २५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ८ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,४५८ वर पोहोचली आहे. ...
चौदा दिवसांच्या विलगीकरणानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे शुक्रवारी (दि. १६) कार्यालयात हजर झाले. काेरोनानंतर कार्यालयातील कामकाजात पहिल्याच दिवशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये सहभाग घेतला, तर दोन बैठकाही घेतल्या. ...