राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येणार नाही. शहरी भागात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय असला तरी आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांना मात्र तो पर्यायही अवलंबिणे कठीण असल्याने आदिवासी विकास विभागाने शिक्षण ...
ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषदेच्या वतीने आज, गुरुवारपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाबरोबरच जनगणनेसह विविध मागण्यांसाठी ओबीसींच्या सर्व संघटनांना ...
खिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक बुधवारी भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करीत राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ...
ती बिबट्याची बछडे नसून तरसाची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले. या तीनपैकी एका पिलाचा ऊन व भुकेपोटी मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ...
लॉकडाऊनमुळे जनतेचे दरडोई उत्पन्न घटलेले आहे. रोजगाराची मोठी चिंता निर्माण झाली असून, उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गडगडले असतानाही भारतात मात्र इंधनाचे दर वाढत असल्याने सर्वसामान् ...
नाशिक जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून म्हणजेच मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गेल्या वर्षाप्रमाणेतच यावर्षीही ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ...
Sanjay raut in nashik: शिवसेना कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. राज्यात सत्ता असूनही जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या प्रभावामुळे कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. ...