सिन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले यांनी सुरु केलेल्या चळवळीला पाठींबा देण्यासाठी येथे शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली तहसील कार्यालयासमोर एकदिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय्य मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटनांच ...
रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच द्वारका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीसांची वाहने चारही बाजुंनी उभी करण्यात आली होती. घोषणाबाजी करीत कार्यकर्ते चौकात दाखल झाल्यानंतर अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरच कार्यकर्ते ब ...
कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम बुधवारीही (दि. १४) सुरुच राहिल्याने, दिवसभरात एकूण २६७ बळींची नोंद झाली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील १६६ तर नाशिक ग्रामीणमधील ७३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रातील एका बळीचा त्यात समावेश आहे. पोर्टलवरील य ...
केंद्र शासनाने देशात ५३ द्राक्ष क्लस्टर उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यातील पथदर्शी प्रकल्पात नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या क्लस्टर योजनेचे बुधवारी नाशिक येथील कृषी विभागाच्या प्रशिक्षण केंद्र सभागृहात सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासद ...