आठवडाभरापासून सुरू असलेल्या कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम गुरुवारीही (दि. १७) सुरूच राहिल्याने, दिवसभरात एकूण १०३ बळींची नोंद झाली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने द्वारका चौकात ग ...
सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागातील आदिवासी गाव, पाड्यांवर वलसाड पोलिसांनी कारवाई करत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ताब्यात घेतलेल्या चौघांना वलसाड न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडी सुनावली. ...
संत सावता माळी कॅनॉल रोड व रविशंकर मार्गाच्या टी-पॉईंट चौफुलीवर राखेची वाहतूक करणाऱ्या डम्परने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.१७) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार वैभव पवार (२५,रा. मूळ औरंगाबाद) याचा जाग ...
कोविड-१९ च्या परिस्थितीत आरोग्य सेवा संदर्भात आलेल्या त्रुटी टाळण्यात याव्या यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठीची प्रक्रिया आणखी सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र ...
असे म्हणतात की, लग्नाच्या रेशीम गाठी या स्वर्गात बांधल्या जातात... अशाच जुळून आलेल्या आगळ्या वेगळ्या रेशीम गाठीची मनमाड शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. एका अर्थाने या सोहळ्याला क्रांतिकारी विवाह सोहळा म्हणावा लागेल. हा एक पुरुषाने एका स्त्रीशी ...
वासोळ येथील एका निर्दयी मातेने आपल्या एक दिवसाच्या अर्भकाला रस्त्यावर टाकून देण्याची घटना घडल्यानंतर आरोग्य सेवेतील एका माउलीने ममत्वाचे दर्शन घडवत त्या कोवळ्या जीवाला जीवदान दिले. महिलेमधील एक निष्ठुर तर दुसरी मायाळू अशी दोन रूपे तालुकावासीयांना दिस ...
विद्युत पंपाचे नवीन स्टार्टर सुरू करताच शॉर्टसर्किट होऊन तरुण शेतकऱ्याचा हात भाजला. याविषयी तक्रार करणाऱ्या ग्राहकाला दुकानदाराने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सटाणा येथे मंगळवारी (दि.१६) घडला. ...