गतपुरी रेव्ह पार्टीप्रकरणी एका बंगल्याचा मालक रणवीर सोनी हा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. इगतपुरीमध्ये त्याचा एक बंगला स्वमालकीचा, तर उर्वरित तीन बंगले त्याने भाडेतत्त्वावर व्यवसाय म्हणून चालविण्या ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १) एकूण १८४ कोरोनामुक्त झाले असून, १५९ रुग्ण नवीन बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एकूण ५ जणांचा बळी गेला असून, त्यात ४ बळी नाशिक ग्रामीणचे तर १ बळी नाशिक मनपा क्षेत्रातील आहे. ...
शिक्षण संस्थांनी आधुनिक काळातील उद्योगांची गरज आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ...
बोट क्लब येथे होणारे सर्व जलक्रीडा प्रकारांमध्ये अजून वाढ होण्यासाठी विविध जलक्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी बोट क्लब गंगापूर धरण येथील जलक्रीडा प्रका ...
देवळाली विधानसभा मतदारसंघातील सय्यद पिंपरी येथील प्रस्तावित असलेल्या १५ कोटींच्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी ५ कोटी निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार असून, क्रीडा संकुलाचे काम सुरू झाल्यानंतर उर्वरित निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख् ...
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे राज्यस्तरीय बक्षीस वितरण गुरुवारी (दि. १) दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालु ...