जिल्ह्यात रविवारी (दि.२५) ११३ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८४९४ पर्यंत पोहोचली आहे. ...
महाराष्ट्रातील विविध विचारधारांचा अभ्यास, चिंतन शालेय जीवनापासून सुरू झाले. अध्यात्म म्हणजे देवभोळेपणा नाही तर तो उन्नत व उत्कृष्ट जीवन जगण्याचा अध्याय या अंगाने प्रबोधन करू शकल्याचे समाधान असल्याचे प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे या ...
मागील आठ वर्षांपासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेेण्यासाठी लागणाऱ्या विशेष परवानगीसाठी बाजार समितीच्या वतीने जिल्हा उपनिबंधकांना प्रस्ताव सादर केला होता. उपनिबंधकांनी पुढील कार्यवाहीसाठी सदर प्रस्ताव पणन संचालकांकड ...
नाशिक : सर्व शासकीय नियम, अटी व शर्तींचे पालन करून चित्रीकरणासाठीही परवनागी देण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील परिघात पुन्हा एकदा माल ...
महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींबरोबरच महिलाही गुगलवर पॉर्न सर्चिंग करत असल्याचे समोर आले आहे. अर्थात, तरुण वर्गाबरोबरच महिलांनाही पॉर्न बघण्याचा मोह होत असल्याचे समोर आले आहे. याच बरोबर वृद्ध मंडळीही पॉर्नच्या मोहात ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २३) अवघे ४९ नवीन रुग्ण बाधित आढळले असून गतवर्षातील मे महिन्यानंतरची ही आतापर्यंतची नीचांकी बाधित संख्या आहे; मात्र अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील दोन दिवसांपासून दोन हजारांनजीक कायम असल्याने रुग्णवाढ अल्प दिसत असली तरी ...