नाशिक- राज्यात ज्या भागात पुरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भींत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भींत बांधणे गंम ...
आमचा लग्नाला विरोध नव्हता. मात्र, दिव्यांग कन्येशी लग्न करायला समाजातील कुणीच मुलगा नाही, हा मुलीच्या वडिलांचा दावा चुकीचा होता. त्यांनी चर्चा केली असती तर मुलीसाठी समाजातील शंभर मुले विवाहासाठी दाखवली असती. ...
इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने दारणा आणि भावली धरणांतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे या दोन्ही प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
रशियातील सोची शहरात सुरू असलेल्या बुद्धिबळाच्या फिडे वर्ल्ड कपमध्ये नाशिकचा ग्रॅन्डमास्टर विदीत गुजराथी याने चौथ्या फेरीत अमेरिकन प्रतिस्पर्ध्यावर मात करीत पाचव्या फेरीत अर्थात उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ...
शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा हा रविवारी (दि.२५) रात्री ८ वाजेपर्यंत ६३.६२ टक्क्यांवर पोहचला होता. गंगापूर धरणात सध्या ३ हजार ५८२ दलघफु इतका पाणीसाठा आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी दिवसभर धरणाच्या परिसरात पावसाचा जोर काहीसा ...