पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी अन्य पोलीस ठाण्यातून आल्याने त्यांना हद्दीची देखील व्यवस्थित माहिती नाही अनेक सराईत गुन्हेगार तडीपार आरोपी बिनधास्तपणे पंचवटीत वास्तव्य.... ...
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याचा दिलासा असला तरी ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. रविारी जिल्ह्यात ८३ नव्या कोरोनाबाधितांची नाेंद झाली असून त्यातील ४० रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ...
राज्यातील आश्रमशाळा २ ऑगस्टपासून सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाने प्रकल्पस्तरावर शाळा सुरु करण्याची तयारी सुरु केली असून ज्या ठिकाणी कोणतीही अडचणी नाही अशा ठिकाणी सोमवारपासून आश्रमशाळा सुरु होण्याची शक्यता आहे; मात्र ...
जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ जुलैपर्यंत १ लाख ११ हजार ६९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला असून त्यात ५१४०७ मेट्रिक टन युरियाचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून कोठेही रासायनिक खतांची टंचाई नसल्याचा दावा कृषी विभागाच्या वती ...
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने अनेक तालुक्यांमधील रुग्णांची संख्या एक अंकावर आली आहे. अशा प्रकारची समाधानकारक बाब असतानाच येवला तालुक्यात मात्र गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. लग्नाला गेल्याने रुग्ण पॉझ ...
महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय जीवनरक्षा पुरस्कार येवल्यातील दिव्या सोमनाथ खळे या १३ वर्षीय विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्य ...
सिडको येथील स्टेट बँक चौपाटीजवळ प्रसाद भालेराव या तरुणाचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयितांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...