जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी त्यातील अनेक रुग्ण आता बरे झाले आहेत. परंतु कोरोनाशी संबंधित असणाऱ्या विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्यात येऊन कॉन्टॅक्ट ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून विद्यार्थी संख्या जास्त असल्याने तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विभागीय केंद्रांच्या दोन तुकड्या ( ...
आजोबांचे नाव सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी नांदगाव येथील महसूल विभागाच्या लिपिकाने साथीदाराच्या मदतीने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांवर गुन्हा दाखल केला असून, ही कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाने गुरुवारी (दि. ५) रा ...
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असतानाच नाशिकमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे ३० रुग्ण आढळून आल्याने आरेाग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नाशिकमध्ये आढळून आलेला व्हेरिएंट डेल्टा प्लसपेक्षा सौम्य असल्याची दिलासादायक बाब असली तरी ...
गुळवंच परिसरात माळ्याचा मळा शिवारात गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. बिबट्याच्या भीतीने दैनंदिन कामांसाठी मजूर येण्यास तयार नाहीत, तर जिवाच्या भीतीने दहशतीखाली असलेले शेतकरी शेताकडे जात नसल्याचे चित्र आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक शुक्रवारी (दि. ६) पहाटे चारच्या सुमारास १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात १ जागीच ठार झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटना ...