त्र्यंबकेश्वर : श्रावणमास सुरू होऊनही राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मंदिरे खुली करीत नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावरच रूद्राभिषेक तसेच घंटा-शंखनाद करीत आंदोलन करण्यात ...
घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील भरवीर खुर्द शिवारात १३ शेळ्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या परिसरात न ...
Attempt of self-immolation of a woman : श्रमिक सेनेचे अजय बागुल यांच्या कडून झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांकडून कुठलीही दखल घेतली नाही याचा निषेध म्हणून पिल्ले दाम्पत्याने आयुक्तालयापुढे आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
Police Academy Nashik: महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारात कंपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटिक ट्रॅक, हॉकी व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल मैदानासह निसर्ग उद्यान असे विविध प्रकल्प साकारण्यात आली आहेत. ...
जिल्ह्यात रविवारी (दि. ९) एकूण ९९ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून १०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, तीन जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८५३३ वर पोहोचली आहे. ...
महाराष्ट्र - गुजरातचा सीमावर्ती भाग असलेल्या नाशिक पूर्व वनविभागाच्या उंबरठाण वनपरिक्षेत्रातून जाणाऱ्या चोरट्यामार्गेने गुजरातच्या लाकूड तस्करांकडून चक्क एका राखाडी रंगाच्या इनोव्हा कारमधून सागाची चोरटी वाहतूक केली जात होती. वन गस्तीपथकाला माहिती मिळ ...