नाशिक-पुणे महामार्गावर स्वीफ्ट कारने दुचाकीला धडक दिल्याने ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळेगाव शिवारात बँक ऑफ इंडियासमोर सदर अपघात झाला. ...
पोलीस असल्याचे सांगत भररस्त्यात झडती घेण्याचा बहाणा करून रोख ८० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोन संशयितांना नांदगाव पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. अटकेतील दोघे संशयित भिवंडी येथील असून अन्य दोन साथीदार रोकड घेऊन फरार झाले आहेत. हा प्रकार मंगळवारी (द ...
बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी आणखी एकाला सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी तिघांना दिंडोरी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...
सिन्नर ( नाशिक ) : राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविणारे, सिन्नरभूषण, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी, अध्यात्म क्षेत्रातील ... ...
ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नसल्याचा सर्वपक्षीय निर्धार व्यक्त केला गेला असला, तरी प्रत्येक राजकीय पक्षाने या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून राजकीय व्यूहरचना आखली जात ...