जिल्ह्यात बाधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी शंभरपार असून विशेष म्हणजे दोन्ही दिवस कोरोनामुक्तच्या तुलनेत बाधितांचा आकडा दीडपटीहून अधिक आहे. सलग दोन दिवस बाधित अधिक आढळल्याने एकूण उपचारार्थी बाधितांची संख्या पुन्हा नऊशेपार जाऊन ९२९ वर पोहोचली आहे. ...
पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील बारा धरणप्रकल्पांमधून सुरू असलेल्या विसर्गात मंगळवारपासून कपात करण्यात आली. त्यामुळे नदी-नाल्यांना असलेली पूरपरिस्थिती निवळत आहे. गंगापूर धरणातून होणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सकाळी १६५९ क्युसेकने सु ...
आपल्या सावत्र आईसोबत होत असलेल्या सततच्या वादाला कंटाळून चांदवड येथील राहत्या घरातून रागाच्या भरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या तरुणीला सरकारवाडा पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने प्रसंगावधान दाखवत सीबीएस परिसरातून रेस्क्यू केले. ...
जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी बरसली असून अवघ्या १४ दिवसांत पावसाने सप्टेंबर महिन्याची सरासरीदेखील गाठली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यातील पर्जन्यमान सरासरी २ हजार ८८१ मि. मी. इतके असताना मागील १४ दिवसांत २ हजार ९६१ मि. मी. इतका पाऊस झ ...
गणपतींपाठोपाठ दाखल झालेल्या गौरींचे मंगळवारी (दि. १४) विधिवत विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे पाचव्या दिवसांच्या गणपतींचेदेखील नदीपात्रात विसर्जन करण्यात आले तर परंपरेनुसार गाैरींना गोदास्नान घालून पुन्हा आणण्यात आले. ...