जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १) नव्याने बाधित रुग्णसंख्या ९९ तर कोरोनामुक्तची संख्या ९३ होती. दरम्यान, जिल्ह्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,६३६ वर पोहोचली आहे. ...
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वयंभू आदिशक्ती सप्तशृंगीचा शारदीय नवरात्रोत्सव व कावड उत्सव एका वर्षाच्या खंडानंतर भाविकांच्या उपस्थितीत ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र या निमित्ताने गडावर भरणारी यात्रा प्रशासनाने रद्द केली असून, भाविकांना दर ...
कोरोनाचे सावट यावर्षीच्याही नवरात्रोत्सवावर कायम असले तरी शहरातील ग्रामदैवत कालिकेच्या भाविकांना या नवरात्रोत्सवात दर्शन घडणार आहे. मात्र, त्यासाठी भाविकांना प्रत्येकी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. वर्षभराच्या खंडानंतर मंदिर खुले करण्यात येणार आहे. ...
नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नाशिक जिमखाना येथे दि. ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत १९ व २१ वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली ...
केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी रविवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यात जनसंघाचे संस्थापक स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय थीमपार्क लोकार्पण सोहळा तसेच नाशिक तसेच सोमवारी आडगाव नाका ते जत्रा ह ...
-हा भुजबळ विरूध्द शिवसेना असा वाद नाही असे राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ सांगत असले तरी गुरूवारी (दि. ३०) मात्र शिवसेनेचे पदाधिकारी सुहास कांदे यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे चित्र गुरूवारी दिसले आहे. शासकीय विश्रामगृहावर झालेल् ...
नियोजन विभागाच्या निधी पळवण्यावरून भुजबळांच्या विरोधात दंड थेापटलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रहार केला आहे. भाई युनिव्हर्सिटीचे ते विद्यार्थी नसून प्राचार्य आहेत अशी टीका त्यांनी केली आणि पालकमंत्री पदावरून त्यांना ...