माझ्या कारकिर्दीत मी एकासारखी दुसरी भूमिका कधीच केली नाही. त्यामुळे विविध प्रकारच्या भूमिका रंगविता आल्या. त्यातही मला घराघरांत पोहोचविणारा चिमणराव, मुलांपर्यंत पोहोचविणारी चेटकीण, माझेच लिखाण असलेले आबा टिपरे, ऐनवेळी साकारलेला चौकट राजातील नंदू, राष ...
आपल्या आत्याकडे दुगावमध्ये काही दिवसांपूर्वी मुलीसह आलेल्या एका विवाहितेचा सोमवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास येथील शेतातील एका विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
इगतपुरीतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अध्यापन करणाऱ्या डॉ. स्नेहल लुणावत या ३२ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुर्मीळ गुंतागुंत होऊन त्यांच्या मेंदूत ...
‘सागरी राजा’ (सी-किंग) म्हणून भारतीय नौसेनेत ओळखले जाणारे युएच-३एच हेलिकॉप्टर देवळालीत दाखल झाले. सागरी तटांवर गस्त असो की एखादे लष्कराचे शोधकार्य किंवा बचावकार्यासाठी सक्षम असलेल्या या हेलिकॉप्टरची स्वारी चक्क नाशिकमधील ओझर विमानतळ ते देवळाली स्कूल ...
जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. नाशिकच्या माया सोनवणे व प्रियांका घोडके यांच्यासमवेत आता ईश्वरी सावकारने महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात स्थान मिळविले आहे. त्यामुळे म ...