मागील चार दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळ व दमट वातावरण नागरिकांना अनुभवयास येत होते. कमाल, किमान तापमानात अचानकपणे वाढ झाल्याने नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. बुधवारी (दि.१७) दिवसभर नागरिक घामाघूम होत होते. कारण, किमान तापमानाचा पारा थेट २१.८ अं ...
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील धामणगाव, बेलगाव, धामणी, गंभीरवाडी, भरविर अधरवड, टाकेद, खेड, साकूर व पिंपळा डुकरा या परिसरात बुधवारी (दि.१७) सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
सटाणा शहरातील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाला रेल्वेतील क्लर्कचे बनावट नियुक्तीपत्र दाखवून सातारा जिल्ह्यातील पिता-पुत्रासह तिघांनी नऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
ओझरसह परिसरात कोरोनाबाधितांची संख्या गेले अनेक दिवस शून्यावर होती. त्यामुळे ओझरकरांना दिलासा मिळत असतानाच गेल्या चार-पाच दिवसांपासून पुन्हा रूग्ण आढळत आहेत. बुधवारी (दि.१७) ओझरसह परिसरात ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ...
सटाणा येथील बहुचर्चित एचडीएफसी बँकेच्या सटाणा शाखेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी दोन्ही संशयितांना दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
नाशिक - मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने फटाक्यांची आतषबाजी वाढल्याचे दिसून आले. परिणामी शहरातील ध्वनी आणि ... ...
कळसूबाई शिखराचे आकर्षण लहान-मोठ्यांना नेहमीच राहिले आहे. हे पर्वत सर करण्यासाठी तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण उत्सुक असतात. अशाच उत्सुकतेपोटी ... ...