नाशिक-वणीरोडवरील कृष्णगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वाहन तपासणीच्या वेळी दिंडोरी येथे परराज्यातील ८४ लाख ७८ हजाराचा मद्यसाठा सापडला असून पोलिसांनी वाहन चालकास मुद्देमालासह ताक्यात घेतले आहे ...
Crime News: फर्निश ऑइलचा परवाना घेत सर्रासपणे बेकायदेशीररित्या बायो डिझेलची विक्री करणाऱ्या सिन्नर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याचे पितळ पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने उघडे पाडले. ...
संविधान सन्मानार्थ नाशिक येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या 'बोधचिन्हाचे अनावरण आज नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...
‘सनातन’ या कादंबरीसाठी शरणकुमार लिंबाळे यांचा प्रतिष्ठेच्या सरस्वती सन्मानाने गौरव करण्यात आला आहे. मात्र, त्याची दखल साहित्य संमेलनाने घेतलेली दिसत नाही. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या पत्नी अनुर ...
शहरात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेसाठी अवघ्या काही क्षणांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थापनाकडून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याने अपवाद वगळता शह ...
त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या विवाह सोहळ्यात वधूची कौमार्य चाचणी अखेरीस टळली आहे. पोलिसांनी संबंधितांचे जाबजबाब घेतल्यानंतर त्यांनी अशाप्रकारची चाचणीच होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यालादेखील ...
विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेल्या एस.टी.तीलच ९ रोजंदारी कर्मचाऱ्यांवर महामंडळाने आता सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. महामंडळाने ५१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. त्यातील नऊ जणांवर कारवाईचा बडगा उगारण ...