विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 08:48 PM2021-11-22T20:48:30+5:302021-11-22T20:49:37+5:30

संविधान सन्मानार्थ नाशिक येथे होणाऱ्या  15 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या 'बोधचिन्हाचे अनावरण आज नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Unveiling of the logo of the Rebel Literature Conference | विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

googlenewsNext

नाशिक - संविधान सन्मानार्थ नाशिक येथे होणाऱ्या  15 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या 'बोधचिन्हाचे अनावरण आज नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
 के. टी. एच. एम . महाविद्यालयाच्या प्रांगणात 4 आणि 5 डिसेंबरला हे संमेलन होणार आहे. त्यासाठीचे बोधचिन्ह  औरंगाबाद येथील चित्रकार राजानंद सुरडकर यांनी तयार केले आहे. या बोधचिन्हाच्या अनावरण समारंभाप्रसंगी
प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशीकांत उन्हवणे, मुख्य संयोजक कॉ.राजु देसले, मुख्य विश्वस्त अॅड.मनिष बस्ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कॉ.किशोर ढमाले, माजी उपमहापौर गुलाम शेख आदि उपस्थित होते.या संमेलनाला नाशिकका

Web Title: Unveiling of the logo of the Rebel Literature Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.