लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पेठ तालुक्यात सोमवार (दि.६) रोजी रात्री ११ वाजून २७ मिनिटांनी काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची घटना घडली. मेरी येथील भूकंपमापन केंद्रात झालेल्या नोंदीनुसार नाशिक मुख्यालयापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ननाशी, करंजाळी, आसरबारी परिसरात रात्र ...
नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही ...
आदिवासी विकास महामंडळामार्फत दोन महिन्यांत राज्यातील विविध खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत आतापर्यंत ४८२६ शेतकऱ्यांकडून एक लाख २६ हजार क्विंटल धानाची (भात) खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी अ ग्रेड भाताला १९६० रुपये तर सर्वसाधारण भाताला ...
जागेच्या वादातून गेल्या फेब्रुवारीमध्ये वृद्ध भूधारक रमेश मंडलिक (७०) यांचा खून केल्याप्रकरणी भूमाफियांची टोळी पोलिसांनी गजाआड केली. या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्कानुसार कारवाई केली. या टोळीतील संशयित बाळासाहेब बारकू कोल्हे, तसेच जिम्मी राजपूत या द ...
कोरोनाच्या प्रभावामुळे सर्वत्र निर्बंध असतानाही जिल्ह्याच्या ध्वजनिधी संकलनास नाशिककरांनी भरघोस योगदान दिले. जिल्ह्याला शासनाकडून ध्वजदिन निधी संकलनासाठी १ कोटी २९ लाख ४८ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले ...
कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनमुळे शासन सतर्क झाले असून, विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जात आहे. विमानतळावर तपासणी झाल्यानंतर ... ...