सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
Nashik, Latest Marathi News
नाशिक - आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि सारे आयुष्यच बदलून जाते. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरत असतात; परंतु ... ...
नाशिक : पंचवटीतील पेठरोड भागात राहणाऱ्या एका बापाने सुमारे चौदा वर्षांपूर्वी पोटच्या अल्पवयीन मुलीचा देहविक्रयाच्या बाजारात सौदा केला होता. ... ...
नाशिक : कोरोना व्हायरसचा सामना करण्यात आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, सर्व विभागांचे काम करणारे कंत्राटी कर्मचारी सातत्याने आघाडीवर होते. ... ...
नाशिक : तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढीची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षाही खूप अधिक आहे. मात्र, बहुतांश कोरोना रुग्ण घरीच उपचार करुन ... ...
जिल्ह्यात रविवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल ३०३५ रुग्णांची वाढ झाली असून, दुसऱ्या लाटेवेळीदेखील फार कमीवेळा रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, दिवसभरात १३५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ...
सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सुहास शुक्ल यांचे कार्य चार दशकांपासून अविरत सुरू आहे. त्यांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती देणारे ‘ध्यासपर्व : सामाजिक बांधीलकीचे’ हे पुस्तक तरुणाईला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला. ...
12 जानेवारी, राष्ट्रीय युवा दिनाच्या औचीत्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाने 18 ते 35 या वयोगटातील युवकांसाठी ‘कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय’ या विषयावर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...
नाशिक : आठवडाभरापूर्वी पहिल्यांदाच २० टक्क्यांवर गेलेला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट एक दिवस वगळता सातत्याने २० टक्क्यांहून अधिक राहिला ... ...