विलीनीकरणाच्या मुद्दयावरून एस. टी. कर्मचारी संपावर असल्याने राज्यासह नाशिकमधीलही प्रवासी वाहतूक ठप्प झाली असताना, तीन महिन्यांनंतर जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक रुळावर येऊ लागली आहे. बुधवारी नाशिक विभागातील सर्वच्या सर्व १३ आगारांमधून बसेस धावल्याचे महा ...
मनपाच्या डॉ. सुवर्णा वाजे यांच्या जळीत मोटारीत पोलिसांना आढळलेल्या हाडांचा डीएनए चाचणी अहवाल अखेर आठवडाभरानंतर ग्रामीण पोलिसांना बुधवारी (दि.२) प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अहवालाविषयीची अ ...
महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाचा जेमतेम उल्लेख आणि ताेही दोन्ही राज्यांच्या संमतीने मंजूर होणार ही एकमेव ठळक बाब वगळली, तर नाशिकच्या दृष्टीने कोणतीही भरीव घोषणा अथवा तरतूद प्राथमिक टप्प्यात दिसत नाही. त्यामुळे नाशिककरांचा ...
प्रियकराच्या मदतीने एक लाख रुपयांत पतीचा काटा काढण्याची सुपारी देणाऱ्या पत्नीसह सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. निफाड येथील सचिन दुसाने यांच्या खुनाचा पाच दिवसांत पोलिसांनी उलगडा केला ...
पासपाेर्टची सुरक्षा आणि त्याचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये अत्याधुनिक चिपच्या साह्याने ई-पासपोर्ट तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. त्यास केंद्रीय अर्थसंल्पातही मंजुरी मिळाली असल्याने नाशिककरांसाठी ...