Lata Mangeshkar: लतादीदींचे बंधू पं. हृदयनाथ यांचे पुत्र आदिनाथ, उषा मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत कलशपूजन करून भावपूर्ण वातावरणात अस्थिविसर्जन करण्यात आले. ...
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) विविध पदांसाठी सरळ प्रवेश भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. बुधवारी (दि.९) इंदिरानगरमधील परीक्षा केंद्रावर एक तोतया परीक्षार्थीने हजेरी लावल्याचे उघडकीस आले. सुरक्षारक्ष ...
जिल्ह्यात बुधवारी (दि.०९) एकूण ३३४ रुग्ण बाधित झाले असून १००४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ३ नागरिकांचा बळी गेला असून त्यात नाशिक ग्रामीणचे २ तर नाशिक मनपा हद्दीतील एका नागरिकाचा समावेश असून आतापर्यंतच्या बळींची संख्या ८८५६ वर पोहोचली आहे. ...
एकलहरे येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे शिवारातील दहा एकरांवरील ऊसशेती शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये बेचिराख झाली. मंगळवारी (दि.८) ही घटना महावितरणच्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन उडालेल्या ठिणगीमुळे घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. \ ...
शिवशाहीचा साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच किल्ला साल्हेरच्या विजयोत्सवाला दि.९ फेब्रुवारी २०२२ रोजी तब्बल साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने सूर्याजी काकडे प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी साल्हेर विजय दिवस साजरा केला. ...
प्रवासात गर्भवती महिलांसह अनेक गरजू रुग्णांसाठी तत्परता दाखवून रेल्वे प्रशासन नेहमीच सक्रिय भूमिका बजावते. अशाच एका घटनेत मंगळवारी (दि. ८) प्रियांका शर्मा नामक गर्भवती महिला लोकमान्य टिळक टर्मिनस ते फुलपूर कामायनी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असताना कस ...