महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या तसेच केवळ दादरा नगर हवेली याठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या मद्याचा तब्बल तीन लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने शुक्रवारी पांढुर्लीच्या शिवारात पकडला आहे. या मुद्देमा ...
येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलातील जवान नारायण निवृत्ती मढवई (३९) यांचा हिस्सार (हरियाणा) येथे गुरुवारी (दि. १०) रात्री अपघाती मृत्यू झाला आहे. मढवई यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून, पालकमंत्र्यांनीही कुटुं ...
रब्बी हंगामासाठी फेब्रुवारी महिना अखेर हरणबारी धरणातून एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनात नदीकाठच्या १ हजार २०० हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. ...
अभोणा येथील वनपरिमंडळ अधिकारी कौतिक गंगाधर पाटील (५७, रा. संजयनगर) यांनी त्यांच्या राहत्या घराच्या छताच्या लोखंडी हुकला सुताच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १०) दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी पोलिसांना स ...
वटार येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असून गुरुवारी मध्यरात्री शिवारातील रमण नारायण खैरनार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. ...
Raj Thackeray Acquitted : या गुन्हयाच्याकामी पोलिसांनी १३ जानेवारी २००९ रोजी प्रथम वर्ग न्यायंदडाधिकारी यांच्या न्यायालयात सर्व आरोपींविरूध्द दोषारोपपत्र तयार करण्यात आले. ...
आपल्याही घरात गॅस गिझर असेल तर ही बातमी काळजी पूर्वक बघा कारण अवघ्या १५ दिवसात नाशिक मध्ये दोन महिलांचा गॅस गिझर मुळे मृत्यू झालाय.त्यामुळे गॅस गिझर वापरण किती धोकदायक बनलय आणि ते वापरताना काय खबरदारी घ्यावी हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट...Kiran Taja ...