प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून, यात राज्यात शासन मान्यता न घेता तब्बल ६७४ शाळा सुरू झाल्याचे समोर आले आहे. या शाळांविरोधात कारवाई करण्याची सूचना राज्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद आणि महापालिका शिक्षणाधिक ...
जिल्ह्यात रविवारी (दि. १३) एकूण बाधितांमध्ये २२५ ने वाढ झाली असून ५०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, दिवसभरात ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याने बळी गेलेल्यांची संख्या ८८७४ वर पोहोचली आहे. ...
नोटा छपाईचा कारखाना असलेल्या नाशिकमधील करन्सी नोटप्रेसमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून नोटा छपाईच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करावा लागत असून, काही सुटीच्या दिवशीदेखील नोटा छपाईच्या मशिन्स धडधडत आहेत. या ठिकाणी दहा ते पाचशे र ...
नाशिकच्या येवला तालुक्यातल्या चिचोंडी बुद्रुक गावाने आज आपला वीरपुत्र गमावलाय... गाव आज शोकाकूल आहे... कारण भावना तीव्र आहेत.. मेजर नारायण मढवई हे गावातले पहिले सैनिक... आज आपल्या या पुत्राला निरोप देताना प्रत्येकाचा कंठ दाटून आलाय.. तसाच उर अभिमानान ...
प्रेम प्रकरणातून वाद होऊन संबंधित प्रेयसीनेच प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ११) दुपारी लोहोणेर गावात घडला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्र ...
कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शासकीय आश्रमशाळेत मानधन तत्त्वावर करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीत गैरव्यवहार झाल्याच्या अनुषंगाने कळवण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्य ...