लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

वाळूच्या डंपर चाेरी प्रकरणी फरार आराेपीस अटक - Marathi News | Arrested absconding Arapis in sand dumper theft case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळूच्या डंपर चाेरी प्रकरणी फरार आराेपीस अटक

वाळूच्या डंपर चाेरी प्रकरणी गेल्या एक वर्षापासून फरार असलेला संशयित आराेपी सचिन उत्तम घाेरसळ याला येवला शहर पाेलिसांनी अटक केली आहे. घोरसळ यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. ...

राऊत-सोमय्या वादात नाशिककरांचीही उडी - Marathi News | Nashik residents also jumped into the Raut-Somaiya dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राऊत-सोमय्या वादात नाशिककरांचीही उडी

केंद्रीय तपास यंत्रणांचा कथित गैरवापर, तत्कालीन भाजप मुख्यमंत्र्यांसह किरीट सोमय्या व त्यांच्या पुत्रावर शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी केलेले आरोप, त्याला किरीट सोमय्या यांनी दिलेले कृतीतून उत्तर पाहता भाजप-शिवसेनेतील वाद टोकाला गेला आहे. ...

नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर ठरतेय शिवप्रेमींचे आकर्षण - Marathi News | temple of chhatrapati shivaji maharaj nashik is an attraction for citizens shivjayanti 2022 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर ठरतेय शिवप्रेमींचे आकर्षण

उत्तर महाराष्ट्राचं हे एकमेव छत्रपतींचे मंदिर आहे.... ...

VIDEO : मौजे सुकेणेत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान; दोन तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाला यश - Marathi News | Saving the life of a leopard that fell into a well; Success to Forest Department after two hours of effort in Niphad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :VIDEO : मौजे सुकेणेत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान; दोन तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाला यश

तब्बल दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला बिबट्या विहिरीबाहेर काढण्यात  यश आले.  ...

२५ कोटींची मेड इन इंडिया ह्यमोबाइल लॅबह्ण ठरणार रुग्णांसाठी वरदान! - Marathi News | 25 crore Made in India 'Mobile Lab' will be a boon for patients! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५ कोटींची मेड इन इंडिया ह्यमोबाइल लॅबह्ण ठरणार रुग्णांसाठी वरदान!

नाशिक : कोणत्याही साथ-आजारांचा फैलाव रोखण्यासाठी साथग्रस्त भागात जाऊन साथीचे निदान करू शकणाऱ्या ह्यबीएसएल ३ह्ण या भारतच नव्हे तर चीनसह दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या पहिल्या लॅबचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नाशि ...

अजूनही वंशाला ‘दिवा’च हवा; ‘ज्योती’च्या जन्मात अद्यापही मागेच! - Marathi News | Girl child survival rate lower than boy in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजूनही वंशाला ‘दिवा’च हवा; ‘ज्योती’च्या जन्मात अद्यापही मागेच!

नाशिक : जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात गत पाच वर्षात समाधानकारक वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने ... ...

भीषण अपघात! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीचा डम्परखाली चिरडून अंत, काळाने घातला घाला - Marathi News | accident in nashik Husband and wife returning from the funeral crushed under the dumper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीषण अपघात! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीचा डम्परखाली चिरडून अंत, काळाने घातला घाला

नाशिकरोड - मखमलाबाद येथून नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून दुचाकीने घराकडे परतत असताना नाशिकरोड दत्त मंदिर चौकात डम्परखाली सापडून पती-पत्नीचा जागीच ... ...

अरुणाचलमध्ये वाहन अपघातात मृत्यू झालेल्या दिंडोरीच्या जवानावर लष्करी इतमातात अंत्यसंस्कार - Marathi News | Military cremation on Dindori soldier who killed in road accident in Arunachal Pradesh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अरुणाचलमध्ये वाहन अपघातात मृत्यू झालेल्या दिंडोरीच्या जवानावर लष्करी इतमातात अंत्यसंस्कार

यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता... ...