लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मालेगाव मॅजिक संशोधन महिनाभर लांबणार - Marathi News | Malegaon magic research will last for a month | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मॅजिक संशोधन महिनाभर लांबणार

मालेगावमधील कोरोना रुग्णसंख्येचा तुलनेत घटलेला आलेखाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान पीठाच्या नेतृत्वात मालेगावकरांच्या प्रतिकारशक्तीचा अभ्यास करण्यासाठी मालेगाव मॅजिक संशोधन प्रकल्प सुरू हे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुस ...

अपक्षासह भाजपचे तीन नगरसेवक सेनेत दाखल - Marathi News | Three BJP corporators, including independents, have joined the army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपक्षासह भाजपचे तीन नगरसेवक सेनेत दाखल

महापाालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून, सत्तारूढ भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते, नाशिकरोड येथील डॉ. सीमा ताजणे, सातपूर येथील हेमलता कांडेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी शिवबंधन बाधले. त्याचबरोबर काँग्रेसच्या मार् ...

चार लाख ७१ हजार बालकांना रविवारी पोलिओ डोस! - Marathi News | Four lakh 71 thousand children get polio dose on Sunday! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार लाख ७१ हजार बालकांना रविवारी पोलिओ डोस!

केंद्र शासनाने पोलिओ निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्याअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात एकूण चार लाख ७१ हजार ४११ बालकांना रविवारी (दि. २७) रोजी पोलिओ लस देण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत एकही बालक वंचित राहू नये यासाठी पोलिओ लसी ...

जगतापच्या पोलीस कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ - Marathi News | Jagtap's police custody extended till February 28 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जगतापच्या पोलीस कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ

कापडणीस दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राहुल जगताप याच्या व्हाईस सॅम्पल तपासणीसाठी, तसेच त्याच्याकडून ४७ लाख रुपयांची रिकव्हरी करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २५) जगताप याच्या पोलीस कोठडीत वाढ करून देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. त्यानु ...

संजय राऊतांचा भाजपाला दे‌ धक्का; नाशिकच्या उपमहापौरांसह ५ नगरसेवकांचा‌ शिवसेनेत प्रवेश - Marathi News | five BJP corporators joined Shiv Sena in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय राऊतांचा भाजपाला दे‌ धक्का!; उपमहापौरांसह ५ नगरसेवकांचा‌ शिवसेनेत प्रवेश

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे पाच नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. ...

संतापजनक! भावाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत महिलेचा विनयभंग, घटनेने खळबळ - Marathi News | Crime News woman was molested for brother job in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतापजनक! भावाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत महिलेचा विनयभंग, घटनेने खळबळ

नाशिक - नंदुरबार जिल्ह्यातील संशयित नितीन सखाराम पाटील (५४, रा. आमलाड, ता. ताडोदा) याने इंदिरानगर भागातील एका महिलेला तिच्या भावाला ... ...

CoronaVirus News : ५० हजारांसाठी काहीपण! कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पैशांसाठी भाऊ आमनेसामने, बहिणींचाही दावा - Marathi News | Nashik News 50,000 as ex gratia for kin of those died due to Covid-19 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५० हजारांसाठी काहीपण! कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पैशांसाठी भाऊ आमनेसामने, बहिणींचाही दावा

नाशिक - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ... ...

Russia-Ukraine Crisis : नाशिकचे 2 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न - Marathi News | Russia-Ukraine Crisis 2 students from Nashik stuck in Ukraine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे 2 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न

भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये केवळ ३० टक्के खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळत असल्याने नाशिकरोड भागातील आनंदनगर जगताप मळा येथील अदिती विवेक ... ...