रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन्ही देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे; मात्र युरोप आणि युक्रेनमध्ये द्राक्ष निर्यात सुरळीत सुरू आहे. ...
केळवे बीच येथे समुद्राच्या भरतीच्या पाण्यात स्थानिक एका मुलाला वाचविताना गुरूवारी (दि.३) जिल्ह्यातील तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.४) खादगाव येथील दीपक वडक्ते याच्यासह नांदगाव मधील ओम विसपुते व कृष्णा शेलार या तिघांवर शोकाकुल वा ...
वाडीपिसोळ शिवारात शेतात मूर्च्छित होऊन पडलेल्या बिबट्याने अचानक उठून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि.४) घडली आहे. तरुणाने प्रसंगावधान राखत बिबट्यास धक्का देऊन पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, जीव वाचविण्याच्या ...
कळवण :तालुक्यात महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना कमी वेळ वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी बांधवांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या आदेशान्वये राज्य कार्यकारिणी सदस्य गोविंद पगार यांच ...
मुंबईनाका परिसरातील एका मोठ्या रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्टच्या खड्ड्यात कोसळून युवा कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२)मध्यरात्री घडली. अश्पाक शब्बीर नगीनेवाले (२५, रा. मदिना चौक) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रक ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३) एकूण ३६ नागरिक बाधित आढळून आले असून, ४८ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याने कोरोनाबळींची संख्या ८,८९७ वर कायम राहिली आहे. ...