कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क आणि जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह महसुलातील अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अनाथांच्या पालकत्वाची दखल राज्य शासनाने घेतली आहे. ही संकल्पना राबविणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा य ...
जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे बळीराजा पुन्हा धास्तावला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भासह उत्तर महारा ...
शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते. दुदैवाने ते होऊ शकले नाही. त्यामुळे ३० हजार कोटी कर्जाचा बोजा शेतीपंपामुळे वाढला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकार व मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करण्या ...
पर्यटनाने माणूस जुन्याचा नवा होतो. त्यामुळे आयुष्याचे काही क्षण पर्यटनाला देऊन स्वतःला रिचार्ज करावे. जिल्ह्यात येणारा एक पर्यटक ८० लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करून अर्थचक्राला गती द् ...
Accident News: मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविकांच्या टेम्पोला परत जाताना गिगाव फाट्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण ...
Crime News : बँकेतून कर्ज काढून देण्यासाठी त्याने फडोळ कुटुंबीयांकडून विविध कागदपत्रे तसेच वेगवेगळ्या फॉर्म व बॅंक स्लिपवर त्यांच्या सह्या घेतल्या. ...