मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेबरमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मेाठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ केाटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे ...
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत नगण्य झाली असून, त्या पार्श्वभूमीवर नवीन बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अवघे दहा ते बारा बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १४ मार्चपासून महापालिकेचे दोन कोविड सेंटर्स ब ...
कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत एकूण ७० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर २९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आत्त. गेल्या पाच गळीत हंगामात किमान तीन वर्ष ऊस पुरवठा करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज वैध करण्यात आले, ...
Rain In Nashik : विंचूर येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान सुमारे पंधरा ते वीस मिनिटे बेमोसमी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ...
Accident : नामपूर - मालेगाव रस्त्यावर मालवाहू ट्रक व दुचाकीच्या अपघातात तालुक्यातील टिपे येथील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आयशरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. ...
Dacoity Case : दरोडेखोरांनी घरातील महिलांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांना चाकूचा धाक दाखवत अंगावरील दागिन्यांसह कपाटात ठेवलेले दागिने व दीड ते दोन लाखांची रोकड लूटुन पोबारा केला. या जबरी दरोड्याने सातपुरसह संपुर्ण शहर हादरले. ...