कोरोना काळात अनेक नातेवाइकांनी मृत पावलेल्या लोकांकडे पाठ फिरविल्याचे आपण पाहिले आहे. गडगंज पैसे असणारे लोकही लाटेतून वाचू शकले नाहीत, हे कटू सत्य आहे. अशा वेळी डॉक्टर हेच रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी सेवा देत होते. असे असताना डॉक्टर व पुढारी म्हणजे प ...
येवल्यात टेक्सटाइल इंडस्ट्रीसाठी प्रयत्न करणार असून विणकरांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, ज्येष्ठ विणकरांसाठी पेन्शन योजना तसेच हेल्थकेयर योजनांसह विणकर कारागिरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब क ...
मानवतेचे गान गाणाऱ्या कुसुमाग्रजांपासून प्रत्येक थोरामोठ्याने इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन असल्याचे भान आपल्याला दिले आहे. कोरोना काळात एकीकडे सख्ख्या नात्यात अंतर पडल्याचे दिसत असतानाच अनेक लोक जीवावर उदार होऊन दुसऱ्यांसाठी झटत असल्याचे पहायला मिळाले ...
नाशिकचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. राज्य शासनाने बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १०) एकूण ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, तब्बल पावणेदोन वर्षांच्या कालावधीनंतर बाधित रुग्ण एका आकड्यात ९ इतके आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकाही नागरिकाचा मृत्यूदेखील न झाल्याने एकूण बळींची संख्या ८८९९ वर कायम आहे. ...
कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकानेच लाखो रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कळवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम अशा दुगारवाडी येथील बुधा खाडम यांच्या घरात घुसून बिबट्याने रोशन खाडम या सहा वर्षे वयाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने, मुलाशेजारी बसलेल्या आजीने आरडाओरड करत ब ...