शहर व परिसरात वणव्याचा कहर सुरूच आहे. ब्रम्हगिरीनंतर चामरलेणी, रामशेज, मायना डोंगरासह मातोरी शिवारात मंगळवारी (दि. २२) सामाजिक वनीकरण विभागाच्या गायरान वनक्षेत्रावर वणवा भडकला. सुळा डोंगराच्या पाठीमागे पिंपळटेकजवळ असलेल्या या वनक्षेत्रात वणवा वाऱ्याच ...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत वाहन खरेदीकरिता कर्ज प्रकरण मंजूर व्हावे यासाठी एका ३० वर्षीय कंत्राटी शिपायास लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संशयित दत्ता मारुती घोडे असे या लाचखोर शिपायाचे नाव आहे. ...
वैद्यकीय शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन शिक्षणाची पुरेशी साधने आणि संधी उपलब्ध व्हावीत, यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्कील लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच संशोधनासाठी डिजिटल अभ्यासक्रम, आयुष रिसर्च तसेच अवयवदान, कुपोषण उपक् ...
कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ३६ उमेदवारांनी माघार घेतली असून १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निशाणी वाटप करत यादी प्रसिद्ध केली आहे. ...
सुरगाणा येथील नगरपंचायतीत स्वीकृत नगरसेवक पदाकरिता नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास विभागात सादर करण्यात आलेले दोन्ही उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने स्वीकृत नगरसेवकपद रिक्तच राहिले आहे. ...
मुंबई, ठाणे आणि नाशिकला दररोज ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मनमाड - मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसच्या २० बोगीपैकी १० बोगी सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत. दोन बोगी मासिक पासधारकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यातील ५ बो ...
सहजासहजी जावई मिळणे अतिशय अवघड होते, तरीही हार मानतील ते वडांगळीकर कसले? याचा प्रत्यय नेहमीच येतो. तत्पूर्वी, जावई शोधाबरोबरच गाढवाचाही शोध घेण्याचे आव्हान युवकांपुढे ठाकले होते. ...