विहिरीत कुत्रे पडल्याचा समज झाल्याने दोरखंडाच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत कुत्रे नसून बिबट्या असल्याचे दिसताच धक्का बसला. तथापि, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून वनविभागाला माहिती दिल्यानंतर चार तासांच् ...
नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील फॉरेस्ट कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय एसटी चालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. शिवनाथ ज्ञानदेव फापाळे असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद ...
देशांतर्गत मागणीत घट होऊन तसेच विविध राज्यांत स्थानिक कांदा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होळीनंतर लाल व नवीन उन्हाळी कांद्यांच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. उमराणे बाजार समितीत लाल कांद्याचे सर्वोच्च दर ९५० रुपये त ...
नाशिक जिल्हा ई.पी.एफ. पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यातील १८६ सेक्टरमधील सर्व निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कार्यरत असलेल्या संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानांसमोर निदर्शने करण्याचा ठराव यावेळी संमत करण्यात आ ...