लग्नाच्या पूर्वतयारीसाठी बाहेरगावी गेलेल्या विवाहित महिलेवर गावातीलच नात्याने पुतण्या लागणाऱ्या युवकाने बलात्कार केल्याची घटना मांजरगाव परिसरात घडली आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित युवकाला अटक करण्यात आली आहे. ...
विवाहेच्छुकांची फसवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील दोघांना शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. शहर व परिसरातील विवाहासाठी इच्छुक तरुणाला मुलगी दाखवून विवाह लावून देण्याच्या बहाण्याने येवल्यातील केदार कुटुंबाची ३ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. ...
नामवंत कवी प्रकाश होळकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. होळकर यांच्या निवडीने नाशिक जिल्ह्याला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे. ...
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक शिवारातील दत्तवाडी वस्तीवर गेल्या काही दिवसांपासून बछड्यासह मादीने दहशत निर्माण केली आहे. पाळीव प्राण्यावर बिबट्याचे हल्ले वाढले असून एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ...
पुणे : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (atal bihari medical college pune) गुरुवारी महाराष्ट्र आरोग्य ... ...
१२ ते १४ वयोगटातील बालकांना ‘कोर्बिव्हॅक्स’ लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. या वयोगटातील बालकांची संख्या शाळेतच अधिक असल्याने त्यांचे लसीकरण व्हावे यासाठी सुटी लागण्यापूर्वीच बालकांना शाळेतच डोस देण्यात यावेत, असे आदेश सर्व माध्यमिक शिक्षण विभागा ...
गेल्या १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दगडफेक व दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या २६ जणांचा गुरुवारी (दि.२४) येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या डी. डी. कुरुळकर यांनी जामीन अर्ज मंजूर केला आहे, तर चाैघांचा जामीन नाकारला आहे. ...