तक्रारदाराच्या आई व बहिणीची नावे दाखल गुन्ह्यातून वगळण्यासाठी ४० हजार ६०० रुपयांची लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना जायखेडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ लाला महाजन (५७) यांना नंदुरबारच्या लाचलुचप ...
द्राक्ष महाेत्सवामुळे जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळणार आहे. महोत्सवातून शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी प्रेरणा मिळेल. देशात सर्वात उच्च प्रतीच्या द्राक्षांचे उत्पादन नाशिकमध्ये होत असल्याने जिल्हा द्राक्ष उत्पादनाची राजधानी बनल ...
महावितरणच्या नाशिक परिमंडलातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीच्या ६ लाख १८ हजार ग्राहकांकडे सद्य:स्थितीत जवळपास ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असून, आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसुली करण्यासाठी थकबाकीदार ग ...
नाशिक : होळी, रंगोत्सवानंतर आता घरोघरी गुढीपाडव्याची तयारी सुरू झाली आहे. आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यासाठी लागणारे साखरेच्या गाठी म्हणजे ... ...
जिल्ह्यातील अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक सोयी-सुविधा पुरविता याव्यात यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच कृषीक्षेत्रासाठी काम करण्यास आपले प्राधान्य राहील. याबरोबरच कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ ...
चोरीची दुचाकी खरेदी करणे त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी येथील एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आला असून, चाेरट्यांकडून चाेरीची दुचाकी खरेदी केली, म्हणू्न न्यायालयाने संबंधित तरुणाला एक वर्षांचा सश्रम कारावास व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली आहे. ...
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून झालेल्या १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक-नगर केंद्रातून नगरच्या सप्तरंग थिएटरचे ‘मी तुझ्या जागी असते तर ...?’ या नाटकाने बाजी मारली, तर नाशिकच्या नाट्य सेवा थिएटर्सच्या ‘तुला इंग्रजी येतं का ...