येथील जनावरांच्या दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या दाखल्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ८७ गोधन, ११२ शेळ्या आणि ९५ कोंबडीवर्गामधील जनावरे असून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रकरण दाखल करण्यासाठी हा दाखला दिल्याच ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्याच्या सहकार सचिवांनी काढलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकांनी नियुक्ती करण्यात आली असून, स्थानिक तालुका उपनिबंधकांकडे बाजार समित्यांच्या पदभार देण्यात आला आहे. प्रशासकांची नियुक्ती झालेल् ...
शहरासह जिल्ह्यात रौलेट जुगाराचे नेटवर्क चालविणारा संशयित कैलास जोगेंद्रप्रसाद शहा याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील संशयित प्रीतम गोसावीसह अन्य तीन ते चार संशयित अजूनही फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर आ ...
पोलीस आयुक्तालयाचे बहुचर्चित पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची अखेर राज्य शासनाच्या गृह विभागाने मुंबईत बदली केली आहे. काही दिवसांपूर्वीच पाण्डेय यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना विनंती बदलीकरिता अर्ज केला होता. त्यांच्या रिक्त पदावर नवे पोलीस आयुक ...
पोटाचा भाग पूर्णत: कुजलेला आणि तोंडाचा काही भाग, चारही पाय शिल्लक असलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. विल्होळी परिसरातील एका शेतात हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. चार वर्षीय मादी बिबट्याचा हा मृतदेह असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आ ...
नाशिक-पुणे रोडवरील समाजकल्याण विभागाच्या आवारात जिल्हाधिकारी पोहोचले आणि त्यांनी मुलींच्या वसतिगृहातील किचनमध्ये थेट प्रवेश केला. तेथे असलेल्या भाजीपाल्याची पाहणी करताना त्यांनी काकडी आणि कारले तोडून पाहिले आणि मुलींना कारलेच का दिले जात आहे, याबाबत ...