नाशिक ते पेठ दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ शहरानजीक असलेल्या आरटीओ चेकनाक्यावर उभ्या असलेल्या अवजड ट्रेलरखाली कार घुसल्याने कारचालक जखमी झाला आहे. ...
पुणे - नाशिक नवीन रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सिन्नर तालुक्यातील मौजे बारागावपिंप्री येथील शेतकरी श्रीमती कमळाबाई कुऱ्हाडे यांनी आपला गट नंबर ६७३चे ०.५९०० हेक्टर आर क्षेत्राचे जिल्ह्यातील पहिले खरेदीखत ...
मशिदीवरील भोंगे काढण्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार बुधवारी (दि.४) सातपूरच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी हनुमान चालिसा लावण्याची तयारी सुरू केली. यावेळी सातपूर पोलिसांनी मनसेच्या सहा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घे ...
वेळ सकाळी साधारणत: साडेनऊ वाजेची... कॉलेजरेाडसारखा रहदारीचा मार्ग.. वर्दळ सुरू असताच अचानक मोर अवतरला आणि आकर्षणामुळे अनेक जण थबकले. मेारानेही गर्दी बघून मग एसएमआरके महाविद्यालयात उडी घेतली आणि तेथील झाडीत विसावला. ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी राज्यभरातील ११५ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल असल्याने त्यांना अद्यापही सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामध्ये नाशिकमधील पेठ आगारातील तीन कर्मचाऱ्यांचाद ...
राज्यातील जातीय सलोखा अबाधित ठेवण्याची जबाबदारी साऱ्यांचीच असून, कोणताही धर्म, जातीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काहींना नोटिसा बजावल्या होत्या. तरी देखील जाणीवपूर्वक काही विधाने केली जात असतील तर पोलीस कायदेशीर मार्गाने कारवाई करतीलच. यापूर ...
महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती मंगळवार ( दि ३) रोजी शहरातील विविध भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त उत्सव समितीच्यावतीने पंचवटी कारंजा येथून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप रविवार कारंजा येथील वडांगळीकर स्वामी ...