कोर्टात केस न पाठविण्यासाठी तसेच पोलीस स्टेशनमध्येच वाद मिटविल्याबद्दल २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदारास रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ही माहिती देण् ...
केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे. रेल्वे, रस्ते मार्ग याद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत त्यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी ...
सातपूर येथील एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशनतर्फे आयोजित एक्सेल कप खुल्या नेमबाजी स्पर्धांचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी शशिकांत पारख होते. यावेळी एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशनचे संस्थापक भीष्मराज बाम व प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे प्र ...
वसाका - कळवण रस्त्यावरील हॉटेल सूर्याजवळ दुचाकीला स्विफ्ट कारची धडक बसून लोहोणेर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास घडली. ...
किरकोळ वादातून मित्राचा खून करणाऱ्या कांतीलाल धनाजी शेळके रा. समर्थनगर, ता. गंगापूर, जि औरंगाबाद याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...
सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे देशातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णांना आधार व आदर्शवत ठरेल. भविष्यात लाखो रुग्ण येथून रोगमुक्त होऊन बाहेर पडतील, असा विश्वास गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला. ...